महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रवेश प्रक्रिया

 

 

 

Instructions
1)  उमेदवाराने नोंदणी फक्त एकदा करणे आवश्यक आहे. प्रत्येक जाहिराती वेळी स्वतंत्र नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
2)  कृपया नोंदणी करण्यापूर्वी सूचना (Instructions) वाचा.
3)  एस.एस.सी. प्रमाणपत्रानुसार नांव व जन्मदिनांक लिहावे.
4)  कृपया योग्य माहिती भरा व भरलेली माहिती तपासून पहा, येथे भरलेली माहिती पुन्हा बदलता येणार नाही.
5)  For strong password enter atleast 1 capital letter,at least 1 small letter and atleast 1 number.
6)  ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करताना User ID व Password निवडून आवश्यक माहिती भरल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या Email ID वर Activation Link पाठविण्याची पद्धत तांत्रिक कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहे. नोंदणीची कार्यवाही झाल्यानंतर स्वत:च्या User ID व Password द्वारे प्रवेश करुन अर्ज भरण्याची पुढील कार्यवाही करता येईल.

 

प्रवेश आर्ज भरण्यासाठी येथे क्लीक करा

भेट दिल्याबद्दल धन्यवाद. Publish By DATTA PAWAR @ 2010

Create a free websiteWebnode

www.computing2008.com